• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

धर्मराज काडादी यांचा बंदूक परवाना निलंबित

by Yes News Marathi
December 31, 2022
in मुख्य बातमी
0
धर्मराज काडादी यांचा बंदूक परवाना निलंबित
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विमानसेवेसाठी उपोषणास बसलेले सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांना बंदूक सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांचा बंदुकीचा परवाना निलंबित केला आहे. विमानसेवेला अडथळा ठरणारी कारखान्याची चिमणी काढावी यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने पूनम गेटसमोर आंदोलन करण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी दिवसांपूर्वी या आंदोलनस्थळी जाऊन काडादी यांनी शहा यांना बंदूक दाखविली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी काडादी यांना नोटीस बजावली होती. धर्मराज काडादी यांचा बंदुकीचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच काढले. पिस्तूल जमा करण्यात आले आहे.

Previous Post

तत्कालीन अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे यांना पदोन्नती

Next Post

निक्की तांबोळी सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूटने धुमाकूळ घालत आहे

Next Post
निक्की तांबोळी   सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूटने धुमाकूळ घालत आहे

निक्की तांबोळी सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूटने धुमाकूळ घालत आहे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group