• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नववर्षाच्या स्वागतासाठी सोलापुरात सायक्लोथॉन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 31, 2022
in मुख्य बातमी
0
नववर्षाच्या स्वागतासाठी सोलापुरात सायक्लोथॉन
0
SHARES
2
VIEWS

महानगरपालिका पर्यावरण विभाग व रॉयल रायडर्स ग्रुपचा 1 जानेवारी रोजी उपक्रम

सोलापूर : माझी वसुंधरा अभियान 3.0 व राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रम अंतर्गत सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग व रॉयल रायडर्स ग्रुप, सोलापूर यांच्यावतीने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 5:45 वाजता सोलापूर सायक्लोथॉन 2023 या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

सायक्लोथॉन 2023 च्या निमित्ताने नविन वर्ष पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. 1 जानेवारी रोजी सकाळी पावणे सहा वाजता नॉर्थकोर्ट मैदान येथून सायक्लोथॉनला सुरुवात होईल. लहानांसाठी 7 किलोमीटर आणि मोठ्यांसाठी 12 किलोमीटर सायकलिंग असेल. शहराच्या विविध भागातून सायकलिंग करून समारोप नॉर्थकोर्ट मैदान येथेच होणार आहे.

सोलापूर महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विभाग प्रमुख यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी आणि सोलापुरातील मान्यवर या उपक्रमात सहभागी होणार आहेत. नाव नोंदणीसाठी 9657421081, 9890628533, 9021221114 यापैकी कोणत्याही एका क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच https://forms.gle/ACsyjw5Dc5gyLwET9 या लिंकवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा, असे आवाहन सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभागाने केले आहे.

Previous Post

जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सीईओ चंचल पाटील यांना पदोन्नती

Next Post

पोलिस भरतीसाठी सोमवारपासून मैदानी चाचणी

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
Next Post
पोलिस भरतीसाठी सोमवारपासून मैदानी चाचणी

पोलिस भरतीसाठी सोमवारपासून मैदानी चाचणी

ताज्या बातम्या

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026