• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी – सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा

Yes News Marathi by Yes News Marathi
December 25, 2022
in मुख्य बातमी
0
माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी – सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क ; एकनाथभाऊ शिंदे यांना समजत नाही, की भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. हा भाजपचा पर्यायने देवेंद्र फडणवीसांच्या ट्रॅप आहे. शिंदे गटातील ४० पैकी २० आमदारांना फोडून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या टीम दाखल करून घेतले तर नवल वाटणार नाही. भाजपचा पक्ष वाढवायचा आणि थेट मोदींच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकून कधी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील हे कळणार नाही, असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. देवेंद्र उस बला का नाम है, अशी खोचक टिपणी सुषमा अंधारे यांनी पंढरपुरात केली.

माझी हयात आंबेडकर चळवळीत गेली हे सांगत असताना आता मत परिवर्तन झाले का? या विषयावर उत्तर देताना अंधारे भडकल्या. याबाबत आपण १५० वेळा मुलाखती देऊन खुलासे केल्याचे त्या म्हणाल्या. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहे. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. यावर अंधारे यांना प्रश्न केला गेला. AU म्हणजे अनन्या उदास असे वारंवार रिया चक्रवतीने सांगूनही चुकीच्या पद्धतीने टीका होत असल्याचे उत्तर अंधारे यांनी यावेळी दिले.

दिशा सालियन प्रकरणी एसआयटी नेमून आणि टीका करून यांना अधिवेशनाचा काळा वाया घालवायचा आहे. मूळात यांना अधिवेशनात चर्चाच घडवून आणायची नाहीए. ८३ कोटीचा भूखंड दोन कोटीला कसा विकला? यावर त्यांना चर्चाच करायची नव्हती. १५ लोकांना क्लीन चिट देता, त्यावर चर्चा करत नाही. जी माणसं बोलणारी आहे, त्यांना निलंबित केलं जातं. जयंत पाटील यांना निलंबित करता. जयंत पाटील यांनी अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि राजकारणाची कारकिर्द आहे. यामुळे लोक बघत आहे हे सर्व. लोक विसरत नाही, असे म्हणत सुषमा अंधारेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे खरे वारकरी नाहीत. ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, कीर्तनकार, प्रहसनकार आहेत. पेड कीर्तनकार आहेत, माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा आरोपमाझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा आरोपअशी टीका अंधारे यांनी वारकरी संप्रदायाच्या आंदोलनावर केली. माझ्या वक्तव्या सारखे सावरकरांनी, श्री रविशंकर यांनीही लिहिले आहे. त्यांना किंवा त्यांच्या विचाराची भूमिका घेणाऱ्या लोकांना संप्रदायिक प्रश्न का विचारत नाही? असा सवाल सुषमा अंधारे यावेळी केला.

Previous Post

तक्रारदार महिलेकडून ब्लॅकमेलिंग, खोटे फोटो दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा दावा

Next Post

हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूरमध्ये मास्क बंधनकारक, सर्व शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूरमध्ये मास्क बंधनकारक, सर्व शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र

हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूरमध्ये मास्क बंधनकारक, सर्व शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026