सोलापूर : लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने लोहार यांना 3 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.