• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

संप्रदा बीडकर यांनी घेतला सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार

by Yes News Marathi
November 1, 2022
in इतर घडामोडी
0
संप्रदा बीडकर यांनी घेतला सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : बीडच्या जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी आज सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार घेतला आहे. बीडकर यांनी यापूर्वी माहिती अधिकारी म्हणून डहाणू, मंत्रालय, कोल्हापूर, सांगली येथे काम केले आहे. सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयात माहिती सहायक धोंडिराम अर्जुन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी दूरमुद्रणचालक शरद नलवडे, लिपीक आराध्या लोंढे, वाहनचालक भाऊसाहेब चोरमले, अनिल नलवडे उपस्थित होते. कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्याकडे वर्षभरापासून सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार होता.

Previous Post

माझ्या वाटेला जाणाऱ्यांना सोडणार नाही; बच्चू कडूंचा राणांना इशारा

Next Post

लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

Next Post
लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group