• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक अभिनव कार्यक्रम “माझिया मना”

Yes News Marathi by Yes News Marathi
October 11, 2022
in इतर घडामोडी
0
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक अभिनव कार्यक्रम “माझिया मना”
0
SHARES
0
VIEWS

सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने मानसिक स्वास्थ्य सुदृढ- जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी

सोलापूर : सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने मानसिक स्वास्थ्य सुदृढ होत असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर अहेमद औटी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे किमान समान कार्यक्रमाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्यातर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा न्यायालय येथे ‘माझिया मना’ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी डॉ. औटी बोलत होते. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रसन्ना खटावकर प्रमुख वक्ते होते. त्यांनी मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावयाची याबाबत विवेचन केले. वैद्यकीय सेवा आणि न्यायालयीन कामकाज हे एकमेकांशी निगडीत आहेत. दोन्ही ठिकाणी मनुष्य हा केंद्रबिंदू असतो, मानसिक आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी ताणतणावापासून मुक्त जीवन जगून संतुलित आचरण ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक बाधा हा आजार नसून बदललेली मानसिक स्थिती असते. त्यामुळे अशा व्यक्तीकडे भावनिकरित्या जाणून घेण्याचा प्रयत्न करून त्यानुसार योग्य उपचार केले जातात.

न्यायालयीन कामकाज करीत असताना न्यायाधीशांनी अखंड न्यायप्रक्रियेचा विचार करत असताना संयमितपणे त्या-त्या प्रकरणाकडे पाहिल्यास मानसिक संतुलन राखले जाते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश नरेंद्र जोशी यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा सरकारी अभियोक्ता प्रदिपसिंग रजपूत, मुख्यालयातील न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे, व्ही. एच. पाटवदकर, श्रीमती के.डी. शिरभाते, श्रीमती एस. आर. शिंदे, आर.डी. खेडेकर, एस.एस. जहागीरदार, व्ही.आय. भंडारी, आर.यु. नागरगोजे, ए.ओ. जैन, एस. एन. रतकंठवार, श्रीमती एम. के. कोठुळे, यु.पी. देवर्षी, एस.व्ही. देशपांडे, जे. एम. काकडे, ए.सी. पारशेट्टी, एन.एम. बिरादार, एम. जे. मोहोड, एस. आर. सातभाई, आर.के. जंगम, श्रीमती बी.ए. भोसले आदि न्यायाधीशांसह विधी सेवा प्राधिकरणाच्या पटलावरील विधीज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

एकनाथ शिंदे यांना ‘ढाल तलवार’ चिन्ह निवडणूक आयोगाचा निर्णय

Next Post

तेजस्वी प्रकाशने सोशल मीडियावर करणच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत

Related Posts

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
Next Post
तेजस्वी प्रकाशने सोशल मीडियावर करणच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत

तेजस्वी प्रकाशने सोशल मीडियावर करणच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत

ताज्या बातम्या

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

June 19, 2026
शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक

शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक

June 19, 2026
शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026