• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मनपाच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन

by Yes News Marathi
October 5, 2022
in इतर घडामोडी
0
मनपाच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व बुधवार पेठ उद्याना येथील पुतळ्यास महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच मिलिंद नगर बुधवार पेठ येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि विहार येथे महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी गटनेते आनंद चंदनशिवे,सहायक आयुक्त पुष्पगंधा ,सहाय्यक संचालक नगर रचना लक्ष्मण चलवादी, विभागीय अधिकारी सारिका आकुलवार,विभागीय अधिकारी व्यकंटेश चौबे,विभागीय अधिकारी अविनाश वाघमारे उद्यान अधिक्षक रोहित माने आदी मान्यवर उपस्थित मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

माधुरी दीक्षितचे लेटेस्ट फोटोशूट!

Next Post

विजयादशमी : विठ्ठल रखुमाईच्या गाभाऱ्याला झेंडूच्या फुलांची सजावट

Next Post
विजयादशमी : विठ्ठल रखुमाईच्या गाभाऱ्याला झेंडूच्या फुलांची सजावट

विजयादशमी : विठ्ठल रखुमाईच्या गाभाऱ्याला झेंडूच्या फुलांची सजावट

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group