• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हैदराबाद–छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस आता सुपरफास्ट धावणार

Yes News Marathi by Yes News Marathi
September 30, 2022
in मुख्य बातमी
0
हैदराबाद–छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस आता सुपरफास्ट धावणार
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : १ ऑक्टोबरपासून हैदराबाद – छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद एक्स्प्रेस (रोज) आता नव्या स्वरूपात / सुधारित वेळासह गाडी क्र. 22731/22732 सुपरफास्ट एक्स्प्रेस रूपात धावणार. रेल्वे प्रशासनाने गाडी क्र. 17032/17031 हैदराबाद – छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद एक्सप्रेस मध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. दिनांक१ ऑक्टोबरपासून सुधारित वेळानुसार ही गाडी क्र. 22731/22732 या क्रमांकाने सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून धाववणार आहे. गाडी क्र. 22731 हैदराबाद – छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस हैदराबाद वरुन रात्री 10.35 वा ला सुटणार तर सोलापूर स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 04.50 ला पोहचणार तर पुढे छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकावर दुपारी 01.05 ला पोहचणार.

गाडी क्र. 22732 -छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकावरून दुपारी 02.10 ला सुटणार तर सोलापूर स्थानकावर रात्री 10.10 ला पाहचणार तर पुढे हैदराबाद ला दुसऱ्या दिवशी सकाळी 04.30 ला पोहचेल. त्यामुळे प्रवाश्यांना प्रवासात कमी वेळ लागणार.

थांबे/वेळ :
•गाडी क्र. 22731 हैदराबाद – छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस: हैदराबाद रात्री 10:35 वाजता सुटणार त्यानंतर बेगमपेठ, लिंगमपल्ली, विकाराबाद जं. , तंदूर, सेरम, चित्तपुर, वाडी आगमन 02.15 प्रस्थान 02.20, कालबुर्गी आगमन 02.45 प्रस्थान 02.48, दूधणी आगमन 03.33 प्रस्थान 03.35, सोलापूर आगमन 04.40 प्रस्थान 04.45, कूर्डूवाडी आगमन 05.48 प्रस्थान 05.50, जेउर आगमन 06.18 प्रस्थान 06.20, दौंड आगमन 07.30 प्रस्थान 07.35, केगाव आगमन 07.58 प्रस्थान 08.00, उरळी , पुणे जं. आगमन 09.10 प्रस्थान 09.15, लोणावळा , कल्याण, दादर, छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस ला आगमन दुपारी 01.05 वाजता पोहचणार.

•गाडी क्र. 22732 छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस- हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस: छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनसवरुण दुपारी 02.10 वाजता सुटणार, त्यानंतर दादर, कल्याण, लोणावळा, पुणे जं., उरळी, केगाव आगमन 06.58 प्रस्थान 07.00, दौंड आगमन 7.25 प्रस्थान 07.27, जेउर आगमन 08.18.प्रस्थान 08.20, कूर्डूवाडी आगमन 08.53 प्रस्थान 08.55, सोलापूर आगमन 10.10 प्रस्थान 10.15, दूधणी आगमन 11.03 प्रस्थान 11.05, कालबुर्गी आगमन 11.50 प्रस्थान11.53, वाडी आगमन12.40 प्रस्थान12.45, चित्तपुर, सेरम, तंदूर, विकाराबाद जं., लिंगमपल्ली, बेगमपेठ, हैदराबाद ला आगमन 04.30 वाजता पोहचणार.

Previous Post

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त 07 ते 10 ऑक्टोबर पर्यंत वाहतूक मार्गात बदल

Next Post

डीजे गरबा क्लासेसच्या वर्कशॉपला उत्तम प्रतिसाद

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
डीजे गरबा क्लासेसच्या वर्कशॉपला उत्तम प्रतिसाद

डीजे गरबा क्लासेसच्या वर्कशॉपला उत्तम प्रतिसाद

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026