• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोनी आणि झी एंटरटेनमेंटच्या विलीनीकरण.. भारतीय बाजारपेठेला फटका?

Yes News Marathi by Yes News Marathi
September 1, 2022
in मुख्य बातमी
0
सोनी आणि झी एंटरटेनमेंटच्या विलीनीकरण.. भारतीय बाजारपेठेला फटका?
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : जपानी कंपनी सोनी आणि भारतीय कंपनी झी एंटरटेनमेंट यांच्या विलीनीकरणामुळे भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेला फटका बसू शकतो असे भारतीय स्पर्धा आयोगाने म्हटले आहे. CCI ने आपल्या प्राथमिक आढावा अहवालात ही चिंता व्यक्त केली आहे. सोनी आणि झी एंटरटेनमेंटच्या विलीनीकरणामुळे 10 अब्ज डॉलर्सचा एक मोठा टीव्ही एंटरप्राइझ तयार होईल. यामुळे प्रचंड सौदेबाजीच्या सामर्थ्यामुळे बाजाराच्या स्पर्धात्मकतेला हानी पोहोचवू शकतो. सीसीआयने 3 ऑगस्ट रोजी दोन्ही कंपन्यांना जारी केलेल्या नोटीसमध्ये या प्रकरणी अधिक तपास करणे आवश्यक आहे असं म्हटलं आहे.

सोनी आणि झी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोन्ही कंपन्यांचे टीव्ही चॅनेल, चित्रपट मालमत्ता आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म विलीन करून एक मजबूत आणि मोठे नेटवर्क तयार केले होते. भारताच्या 1.4 अब्ज लोकसंख्येच्या देशातील वाढत्या मनोरंजन व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून वॉल्ट डिस्नेसारख्या दिग्गजांशी स्पर्धा करता येईल.

Previous Post

दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप

Next Post

झारखंडमध्ये राजकीय संकट, मुख्यमंत्री हेमंत सोरेन राजीनामा देण्याची शक्यता

Related Posts

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
Next Post
झारखंडमध्ये राजकीय संकट, मुख्यमंत्री हेमंत सोरेन राजीनामा देण्याची शक्यता

झारखंडमध्ये राजकीय संकट, मुख्यमंत्री हेमंत सोरेन राजीनामा देण्याची शक्यता

ताज्या बातम्या

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026