• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पायी चालत शेळकंदे यांनी केला तिरंगा ध्वज कुटूंब प्रमुखकडे स्वाधीन..!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 12, 2022
in इतर घडामोडी
0
पायी चालत शेळकंदे यांनी केला तिरंगा ध्वज कुटूंब प्रमुखकडे स्वाधीन..!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – पंढरपूर तालुक्यांतील सिध्देवाडी व एकलासपूर येथे आज उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी पायी चालत तिरंगा ध्वज कुटूंब प्रमुखांच्े हाती धेऊन दि, १३ आॅगष्ट ते १५ आॅगष्ट या कालावधीत ध्वजारोहण करणेचे आवाहन केले. पंढरपूर तालुक्यांतील सिध्दवाडी येथे अंगणात जाऊन कुटूंब प्रमुख यांचे घरी जाऊन तिरंगा ध्वज कुटूंब प्रमुख यांचे घरी स्वाधीन केला.

या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी काळे, सरपंच रोहिणी सारंग जाधव, उप सरपंच लक्ष्मण गोडसे, माजी सैनिक बाबुराव गोडसे, ग्रामपंचायत आप्पा सदस्य जाधव, सारंग जाधव, सागर जाधव, बालाजी जाधव, ग्रामसेवक शहाजी शेणवे संतोष जाधव उपस्थित होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचे हस्ते सर्पमित्र उध्दव जाधव यांचे हाती तिरंगा ध्वज स्वाधीन करणेत आला. तसेच लतिका नवले व सुजाता नवले यांचे कडे तिरंगा ध्वज स्वाधीन केला.

सोलापूर जिल्हयात १०२८ ग्रामपंचायती मध्ये सर्व ग्रामसेवक यांनी वार्डनिहाय तिरंगा ध्वज वितरणाचे नियोजन करावे. प्रत्येक घरा पर्यंत तिरंगा ध्वज कशा प्रकारे पोहोच करता येईल. त्याचे वार्ड निहाय नियोजन करणेचे सुचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी दिल्या. चा प्रसंगी पायी चालत उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी ग्रामस्थांना १३ आॅगष्ट ते १५ आॅगष्ट असे तीन दिवस ध्वजारोहण करणेचे आवाहन केले. एकलास पूर येथे दलित वस्ती मध्ये जाऊन कुटूंब प्रमुखांकडे तिरंगा ध्वजारोहण करणेचे आवाहन शेळकंदे यांनी केले.

गृहभेट धेऊन कुटूंब प्रमुखा कडे तिरंगा ध्वज द्या – शेळकंदे
……………
प्रत्येक घरात जाऊन तिरंगा ध्वज कुटूंब प्रमुख कडे स्वाधीन करा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले. सिध्देवाजी व एकलासपूर येथे गृहभेट देऊन ध्वज वितरण केलेनंतर ते शासकीय कर्मचारी यांचे शी संवाद साधताना त्यांनी घरी जाऊन तिरंगा ध्वज देणेचे आवाहन केले.
……………….

फोटो ओळी – पंढरपूर तालुक्यांतील सिध्दवाडी येथे अंगणात जाऊन कुटूंब प्रमुख यांचे घरी जाऊन तिरंगा ध्वज कुटूंब प्रमुख यांचे घरी स्वाधीन केला.या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सांडपाणी व्यवस्थापन तज्ञ प्रशांत दबडे , विस्तार अधिकारी काळे, सरपंच रोहिणी सारंग जाधव, उप सरपंच लक्ष्मण गोडसे, माजी सैनिक बाबुराव गोडसे, ग्रामपंचायत आप्पा सदस्य जाधव, ग्रामसेवक शहाजी शेणवे, सारंग जाधव, पांडुरंग बाजीराव जाधव सागर जाधव दिसत आहेत.

Previous Post

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईचे अध्यक्षपद… नवी कार्यकारिणी जाहीर

Next Post

१८ सप्टेंबर ला ६०८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका, सरपंचांचीही थेट जनतेतून निवड होणार

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
Next Post
१८ सप्टेंबर ला ६०८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका, सरपंचांचीही थेट जनतेतून निवड होणार

१८ सप्टेंबर ला ६०८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका, सरपंचांचीही थेट जनतेतून निवड होणार

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026