• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

तब्बल 54 चीनी अ‍ॅप्स बॅन, भारत सरकारचा चीनला मोठा झटका

by Yes News Marathi
February 14, 2022
in मुख्य बातमी
0
तब्बल 54 चीनी अ‍ॅप्स बॅन, भारत सरकारचा चीनला मोठा झटका
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : भारत सरकारने चीनला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. सरकारने तब्बल 54 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. जाणून घ्या कोणते आहेत ते अ‍ॅप्स..

भारतीयांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीयांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे कारण देत हे निर्बंध लावण्यात आले आहेत. बंदी घातलेल्या 54 अ‍ॅप्सच्या यादीतील Tencent, Alibaba आणि NetEase शी संबंधित आहेत. 2020 मध्ये बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्सपैकी बहुतेक अ‍ॅप्स “”रीब्रांडेड तसेच रीक्रिस्टेड” होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने या चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.

हे अ‍ॅप्स भारतीयांचा संवेदनशील डेटा चीनसारख्या परदेशातील सर्व्हरवर ट्रान्सफर करत होते. आयटी मंत्रालयाने गुगल प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप्लिकेशन ब्लॉक करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अधिका-याने सांगितले की, “54 अ‍ॅप्स आधीच भारतात प्लेस्टोअरद्वारे ऍक्सेस करण्यापासून ब्लॉक करण्यात आले आहेत.” माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत हा आदेश देण्यात आला आहे.

Previous Post

संभाजीराजे छत्रपतींची घोषणा; मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण

Next Post

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी, यंदाच्या जयंतीला नियमावली काय?

Next Post
शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी, यंदाच्या जयंतीला नियमावली काय?

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी, यंदाच्या जयंतीला नियमावली काय?

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group