• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बिगरशेती सातबारा उतारे पोर्टलवर ठेवा : जमाबंदी आयुक्त सुधांशू सातबारा संगणकीकरणाचा आढावा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 11, 2022
in इतर घडामोडी
0
बिगरशेती सातबारा उतारे पोर्टलवर ठेवा : जमाबंदी आयुक्त सुधांशू सातबारा संगणकीकरणाचा आढावा
0
SHARES
2
VIEWS

जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी घेतला सातबारा संगणकीकरणाचा आढावा

सोलापूर: जिल्ह्यात सिटी सर्व्हे झालेल्या बिगरशेती जागा मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यांची सातबारा असल्याने प्रापर्टी कार्ड तयार नसतात. सध्या सर्व बिगरशेती असलेल्या जागांचे सातबारा बंद करून प्रापर्टी कार्ड बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही कालावधीसाठी बिगरशेती असलेल्या जागांचे सातबारा उतारे पोर्टलवर ठेवण्याच्या सूचना जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी केल्या.

जमाबंदी आयुक्त सुधांशू हे सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सातबारा संगणकीकरण, प्रापर्टी कार्ड याबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, भूमी अभिलेखचे उपसंचालक किरण तवरेज, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक हेमंत सानप यांच्यासह उपअधीक्षक ऑनलाईनद्वारे सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

सुधांशू यांनी जिल्ह्यातील ई-फेरफार नोंदीची माहिती घेतली. एमआयएस पोर्टलवर येणाऱ्या अडचणी जाणून घेवून निराकरण केले. सातबाऱ्यावरील माहिती योग्य पद्धतीने अभ्यासून पोर्टलवर भरावी. महाभूमी पोर्टलवरील माहिती वेळेत भरून अपडेट करा. सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा बंद करून प्रापर्टी कार्ड चालू करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

गावांचा औद्योगिक विकास, गावाची नागरीकरणाची वाढ इत्यादी बाबी तसेच इमारतीसाठी ज्या जमिनी लागण्याची शक्यता आहे याचा विचार करुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 122 च्या तरतुदीनुसार नगर भूमापनाची हद्द ठरविण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर राज्यात मिरज, नाशिक, पुणे आणि वर्धा या चारठिकाणी चाचणी सुरू असल्याची माहिती सुधांशू यांनी दिली.

इ-पीक पाहणीसाठी नवीन ॲप येणार
राज्यात इ-पीक पाहणी सुरू आहे. मात्र पूर्वीच्या ॲपमध्ये काही त्रुटी असल्याने नवीन ॲप बनविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक शेतकरी ॲपमध्ये आपल्या पिकाची स्वत: माहिती भरतील. त्यांना भरलेली माहिती पुन्हा दिसणार आहे. जिओ टॅगिंग असल्याने शेताजवळ असेल फोटो काढून अपलोड करण्याची सोय करण्यात आली असल्याची माहितीही सुधांशू यांनी दिली.

Previous Post

अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक

Next Post

राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्याचा सश्रम कारावास; निवडणुकीवेळी माहिती लपवल्यामुळे कारवाई

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्याचा सश्रम कारावास; निवडणुकीवेळी माहिती लपवल्यामुळे कारवाई

राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्याचा सश्रम कारावास; निवडणुकीवेळी माहिती लपवल्यामुळे कारवाई

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026