• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

करोनाची तिसरी लाट कधी संपणार? आरोग्यमंत्री राजेश यांनी दिले ‘हे’ उत्तर

by Yes News Marathi
January 30, 2022
in मुख्य बातमी
0
करोनाची तिसरी लाट कधी संपणार? आरोग्यमंत्री राजेश यांनी दिले ‘हे’ उत्तर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : देशासह राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. राज्यात शनिवारी २७ हजार रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनचा प्रसार सुरू असतानाच कोरोनाच्या न्यूकॉन व्हेरियंटची भीती वर्तवण्यात येत आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलंय. तसेच करोनाची ही लाट कधीपर्यंत संपुष्टात येईल, याबद्दलही त्यांनी पंढरपुरात माहिती दिली.

कोरोनाची तिसरी लाट ही मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिल्याचं टोपे म्हणाले. कोरोनाचा न्यूकॉन हा व्हेरिंयट घातक असून त्यासंदर्भात वर्तवण्यात येणाऱ्या भीतीबद्दल बोलताना टोपे म्हणाले, की प्राथमिक माहितीनुसार हा व्हेरियंट धोकायदायक आणि घातक असल्याचं म्हटलं जातंय. परंतु राज्यातील आरोग्य यंत्रणा या विषाणुचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना त्यावर संशोधन करत आहे. विशेष म्हणजे त्यात मृत्यूदर ३० टक्के आहे असं सांगितलं गेलं आहे. तो ओमायक्रॉनइतकाच वेगाने प्रसार होणारा आहे. पण अद्याप यावर जागतिक आरोग्य संघटना अभ्यास करत आहे. त्याचे कोणतेही बाधित नव्याने कुठे आढळलेले नाहीत. त्यामुळे अद्याप त्यावर काळजी करण्याची आवश्यकता नाही”, असंही टोपे यांनी सांगितलं.

Previous Post

पुणे महापालिकेचा बिगुल वाजला; १ फेब्रुवारीला जाहीर होणार प्रभाग रचना

Next Post

साताऱ्यात न जाण्याच्या अटीवर; मनोहर मामाला जामीन मंजूर

Next Post
साताऱ्यात न जाण्याच्या अटीवर; मनोहर मामाला जामीन मंजूर

साताऱ्यात न जाण्याच्या अटीवर; मनोहर मामाला जामीन मंजूर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group