• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेला अचानक भेट; सीईओ स्वामींसोबत तासभर बैठक

by Yes News Marathi
January 27, 2022
in मुख्य बातमी
0
जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेला अचानक भेट; सीईओ स्वामींसोबत तासभर बैठक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत अचानक भेट दिली. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयात तासभर चर्चा केली. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेमध्ये कशासाठी आले होते याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू झाली.

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे माहिती घेतली असता ते म्हणाले, कायम सिईओ स्वामी हे बैठकांसाठी कायम जिल्हाधिकारी कार्यालयात जातात मात्र स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेमध्ये येतो असा मॅसेज दिला होता, त्यामुळे ते आले तासभर आमच्यात वेगवेगळ्या विषयावर गप्पा झाल्या. याच दरम्यान राज्याचे माजी मुख्य सचिव तथा राज्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून सीईओ दिलीप स्वामींचे अभिनंदन केले आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शंभरकर हे गुरुवारी जिल्हा परिषदेत आले होते.

Previous Post

काँग्रेसला धक्का! … ‘या’ महापालिकेतील सर्व २८ काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

आमदार यशवंत माने यांच्या हस्ते कोठाळी या गावात विविध विकास कामाचे भूमिपूजन

Next Post
आमदार यशवंत माने यांच्या हस्ते कोठाळी या गावात विविध विकास कामाचे भूमिपूजन

आमदार यशवंत माने यांच्या हस्ते कोठाळी या गावात विविध विकास कामाचे भूमिपूजन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group