सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतींने आज उजनी धरण 100 टक्के भरल्याने महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते उजनी पंप हाउस येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते शिवानंद ,विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते चेतन नरोटे, गटनेते रियाज खरादी, उपआयुक्त धनराज पांडे, नगरसेवक तौफिक शेख, नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर, नगरसेवक भरतसिंह बडूरवाले, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका राजेश्री चव्हाण, नगरसेविका अनिता कोंडी, नगरसेविका प्रतिभा मुदगल, नगरसेविका विजयालक्ष्मी गड्डम, नगरसेविका स्वाती आवळे,नगरसेविका ज्योती बमगोंडे, राजश्री कणके, नगरसेविका शालन शिंदे पाणी पुरवठा अधिकारी संजय धनशेट्टी, यलगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.