• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रुपाभवानी मंदिर परिसरात लसीकरण केंद्र उभे करा : नगरसेवक सुरेश पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
October 5, 2021
in इतर घडामोडी
0
रुपाभवानी मंदिर परिसरात लसीकरण केंद्र उभे करा : नगरसेवक सुरेश पाटील
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कुलस्वामिनी रुपाभवानी मंदिरांसह शहरातील देवी मंदिर परिसरात परिसरात भाविकांच्या दर्शनासाठी पालिका प्रशासनाने लसीकरण केंद्र उभे करावेत अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त शहरातील सर्वच शक्ती पिठांच्या मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी असते परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे भाविकांसाठी कुठल्याच मंदिरे दर्शनासाठी खुले नाहीत परंतु यंदाच्या वर्षी आघाडी सरकारने 7 ऑक्टोंबर पासून सर्वच धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध मंदिरांमध्ये शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त जय्यत तयारी सुरू आहे लाखो भक्तांचे आराध्य दैवत असणार्‍या सोलापूर शहरातील रुपाभवानी मंदिर येथे नवरात्र महोत्सवाची लगबग सुरू आहे नवरात्र महोत्सव काळात मंदिर परिसरातील साफसफाई स्वच्छता रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावे तसेच रुपाभवानी मंदिर परिसरात भाविकांना दर्शनासाठी दोन कोरोना लसीकरण डोस घेणे बंधनकारक आहे तरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे.

या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पालिका प्रशासनाच्या वतीने दुसऱ्या डोससाठी लसीकरण केंद्र उभी करावीत तसेच शहरातील विविध देवी मंदिरात परिसरात ही लसीकरण केंद्र उभी करावीत अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले आहे…. स्टॉप.. दरम्यान सोमवारी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक सुरेश पाटील आणि नगर अभियंता संदीप कारंजे यांनी रुपाभवानी मंदिर परिसराचे महापालिकेच्या झोन कर्मचाऱ्यांना समवेत पाहणी करून रस्त्यांवरील खड्डे बुजविणे समाज मंदिराची स्वच्छता नाल्यांची साफसफाई व मंदिराचे पावित्र्य राखण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. घटस्थापनेच्या आत मंदिरातील व मंदिर परिसरातील स्वच्छता चे कामे हाती घ्या. यावेळी रुपाभवानी मंदिराचे अध्यक्ष मल्लिनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी भोळे सचिव जगदेव बंडगर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Previous Post

सिध्देश्वर वन विहार येथे वन्यजीव सप्ताह

Next Post

बापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आन्नधान्य वाटप

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
बापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आन्नधान्य वाटप

बापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आन्नधान्य वाटप

ताज्या बातम्या

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026
सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026