• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनसेसोबत युती करण्यासंदर्भात तूर्तास चर्चा नाही- फडणवीस

Yes News Marathi by Yes News Marathi
July 26, 2021
in इतर घडामोडी
0
मनसेसोबत युती करण्यासंदर्भात तूर्तास चर्चा नाही- फडणवीस
0
SHARES
0
VIEWS

मुंबई – राज्यात येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार याबाबतच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र सध्या मनसेसोबत युती करण्यासंदर्भात तुर्तास कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचा शत्रू पक्ष नाही. या पक्षाने हिंदी भाषेसंदर्भातली आपली असलेली विचारधारा बदलली , तर युती होऊ शकते, असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासकरून मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी मनसे आणि भारतीय जनता पक्षाची युती होईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नाशिक दौऱ्यावर होते. या दौर्‍या दरम्यानच या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाली होती. या चर्चेनंतरच मनसे आणि भारतीय जनता पक्ष यांची युती होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र आज युती संदर्भात कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. याआधीही चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर युती संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले होते. केवळ या भेटीमध्ये औपचारिक चर्चा झाल्या असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र येणाऱ्या काळात राज ठाकरे यांनी हिंदी भाषिकांबद्दल आपली विचारधारा बदलली तर युती संदर्भात विचार केला जाऊ शकतो, असे संकेतही दिले होते. राज ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप मनसेकडून भारतीय जनता पक्षाकडे पाठवल्या गेले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचीही भाषणे जर थेट हिंदी भाषेविरोधी नसतील तर, येणाऱ्या काळात मनसे आणि भाजपची युती होण्याची पूर्ण शक्यता आहे.

Previous Post

पूरग्रस्तांच्या मदतीचा निर्णय मंगळवारी – उपमुख्यमंत्री

Next Post

शहाजी राजे यांचे कर्नाटकात स्मारक उभारणार

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
शहाजी राजे यांचे कर्नाटकात स्मारक उभारणार

शहाजी राजे यांचे कर्नाटकात स्मारक उभारणार

ताज्या बातम्या

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026