• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पदवी नसतानाही केली वकिली; बार निवडणुकही जिंकली

Yes News Marathi by Yes News Marathi
July 24, 2021
in इतर घडामोडी
0
पदवी नसतानाही केली वकिली; बार निवडणुकही जिंकली
0
SHARES
0
VIEWS

अलाप्पुझा : केरळमधून बनावट वकिलाची धक्कादायक बाब समोर आली आहे. खरं तर, केरळच्या अलाप्पुझामध्ये, सेसी जेवियर नावाच्या महिलेने एलएलबी पदवी मिळवल्याशिवाय आणि राज्य बार कौन्सिलमध्ये प्रवेश घेतल्याशिवाय दोन वर्षांहून अधिक काळ कायद्याची वकीली केली. ही महिला बनावट वकिल अल्याचा कोणालाही संशय आला नाही. बनावट वकील सेसी जेवियर यांच्या विरोधात अलाप्पुझा बार असोसिएशनचे सेक्रेटरी अ‍ॅड. अबिलेश सोमण यांच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कायद्याची पदवी न घेता जिल्हा कोर्टासह अन्य न्यायालयांच्या कामकाजात सेसी जेवियर यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नंतर हे प्रकरण असोसिएशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे आरोपी महिला अलाप्पुझा कोर्टातील वरिष्ठ वकील व्ही. शिवदासन यांच्याकडे प्रॅक्टिस करत होती.आरोपी महिलेने मार्च २०१९ मध्ये अ‍ॅलेप्पी बार असोसिएशनमध्ये बार कौन्सिलमध्ये नाव नोंदविल्याचा दावा केला होता आणि तीला सदस्यत्व मिळावे यासाठी अर्ज केला होता. प्रॅक्टिस दरम्यान, ती अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयात हजर होती. काही अहवालानुसार आरोपी महिलेची काही प्रकरणांमध्ये अ‍ॅडव्होकेट कमिश्नर म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर यावर्षी बार असोसिएशनची निवडणूकही ती लढली आणि ग्रंथपाल म्हणूनही निवडली गेली.दरम्यान, बार असोसिएशनला एक पत्र १५ जुलै रोजी प्राप्त झाले होते, त्यात असा आरोप केला होता की, सेसी जेवियरकडे एलएलबी पदवी आणि नोंदणी प्रमाणपत्र नाही. याबाबत केरळ बार कौन्सिला प्रश्न विचारल्यावर बार असोसिएशनचे अधिकारी चकीत झाले. सेसी जेवियर दिलेला नावनोंदणी क्रमांक तिरुअनंतपुरममध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या दुसर्‍या वकिलाचा होता.सेसी जेवियरकने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर असोसिएशनने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी तातडीने कारवाई केली, अशा प्रकरणात जिल्हा न्यायाधीशांचेही लक्ष वेधण्यात आले. असोसिएशनने दिलेल्या नोटिशीला त्याच वेळी सेसी जेवियर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
यानंतर असोसिएशनने सेसी जेवियरविरूद्ध स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल केला. असोसिएशनने असा आरोप केला आहे की, जेवियरने ग्रंथपाल म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करून त्याच्याशी संबंधित काही पुस्तके व कागदपत्रे चोरून नेली.

Previous Post

मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावर अपघात, दोघे जागीच ठार

Next Post

सुवर्णपदकासाठी प्रयत्न केला पण…मीराबाई चानू

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
Next Post
सुवर्णपदकासाठी प्रयत्न केला पण…मीराबाई चानू

सुवर्णपदकासाठी प्रयत्न केला पण…मीराबाई चानू

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026