• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावर अपघात, दोघे जागीच ठार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 24, 2021
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

मंगळवेढा : मयत आजीच्या तिसऱ्या दिवशी अस्थि विसर्जनासाठी बेगमपूर येथे जात असताना मंगळवेढा – सोलापूर रोडवर टेम्पोशी झालेल्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. आजीच्या अस्थि विसर्जनापूर्वीच अविवाहित तरुण नातवाचा अपघाती मृत्यू झाल्याने मंगळवेढा तालुक्‍यातील नंदेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, की अरविंद ज्ञानेश्वर मेटकरी (वय 21) याच्या आजी भामाबाई दाजी मेटकरी (वय 66) हिचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. आज (शनिवारी) आजीच्या तिसऱ्या दिवसाचा विधी पूर्ण झाल्यानंतर बेगमपूर येथील भीमा नदी पात्रात अस्थि विसर्जनासाठी बंडू पांडुरंग गोरे (वय 42) व अरविंद ज्ञानेश्वर मेटकरी (वय 21) हे दोघे दुचाकीवरून जात होते. मात्र सकाळी 9.45 च्या दरम्यान दुचाकी व टेंपो यांच्यात अपघात झाला. या अपघातात बंडू पांडुरंग गोरे व अरविंद ज्ञानेश्वर मेटकरी या दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.मृत अरविंद मेटकरी हा अविवाहित असून संगणक क्षेत्रात तज्ज्ञ होता. तर बंडू गोरे हा शेती करत होता. आजीच्या मृत्यूने दु:खात असणाऱ्या मेटकरी कुटुंबीयांना तरुण नातवाचाही अपघाती मृत्यू झाल्याने मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर नंदेश्‍वर गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

तळीये गावात 40 मृतदेह एका रांगेत

Next Post

पदवी नसतानाही केली वकिली; बार निवडणुकही जिंकली

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
Next Post
पदवी नसतानाही केली वकिली; बार निवडणुकही जिंकली

पदवी नसतानाही केली वकिली; बार निवडणुकही जिंकली

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026