• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासकीय महापुजेला विरोध करणार

Yes News Marathi by Yes News Marathi
June 15, 2021
in मुख्य बातमी
0
शासकीय महापुजेला विरोध करणार
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर : आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक असतानाच धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मंगळवारी धनगर आरक्षण कृती समितीची पंढरपुरात बैठक पार पडली. यावेळी मागणी मान्य न केल्यास आषाढी एकादशीच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापुजेला विरोध करण्याची भूमिका असल्याचं, धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक आदित्य फत्तेपूरकर यांनी सांगितले .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवून श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला यावे. अन्यथा धनगर समाज मुख्यमंत्र्यांना विरोध करेल, असे आदित्य फत्तेपूरकर यांनी सांगितले . मराठा समाजानंतर धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत आहे. याच अधिवेशनात धनगर आणि धनगड एकच आहे, असा ठराव करून केंद्र सरकारकडे अंमलबजावणीसाठी पाठवावा. अन्यथा मुख्यमंत्र्यांना विरोध करणार, असल्याचे आदित्य फत्तेपूरकर यांनी सांगितले

Previous Post

वास्तुशास्त्रविशारद यांनी गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कामावर भर द्यावा :- राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम

Next Post

सोलापुरात नवीन १४ जणांना कोरोनाची बाधा

Related Posts

मुख्य बातमी

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026
प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त
मुख्य बातमी

प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

August 4, 2026
सोलापुरात 13 कोटीचे चार्जिंग स्टेशन पूर्ण,स्वातंत्र्यदिनी मिळणार 30 EV बसेस…!
मुख्य बातमी

सोलापुरात 13 कोटीचे चार्जिंग स्टेशन पूर्ण,स्वातंत्र्यदिनी मिळणार 30 EV बसेस…!

August 4, 2026
अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन
मुख्य बातमी

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

August 3, 2026
पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे
मुख्य बातमी

पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

August 3, 2026
देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!
मुख्य बातमी

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026
Next Post
सोलापुरात नवीन १४ जणांना कोरोनाची बाधा

सोलापुरात नवीन १४ जणांना कोरोनाची बाधा

ताज्या बातम्या

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

August 4, 2026
प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

August 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026