• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ङाॅ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारावे

Yes News Marathi by Yes News Marathi
June 14, 2021
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ङाॅ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारावे
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : ङाॅ बाबासाहेब आंबेडकर इन्टरनॅशनल रिसर्च सेंटर फॉर सोशल जस्टीस हे नवे संशोधन केंद्र येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात यावे त्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने विशेष निधीची तरतूद करावी.अशी मागणी प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री,व कुलगुरू यांच्या कङे निवेदनाव्दारे केली.यासंदर्भात कुलगुरू मृणालिनी फडणवीस मॅडम यांची प्रयास संस्थेस संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी समक्ष भेट घेऊन या विषयाकङे लक्ष वेधून घेतले लवकरात लवकर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारण्याबाबत चर्चे केली.तेव्हा कुलगुरूंनी लवकरच संशोधन केंद्र उभारण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला
ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही मूल्याधिष्टीत सामाजिक पुनर्रचनेची जीवन दृष्टि केंद्र स्थानी ठेऊन सामाजिक न्याय व मानवविद्या या अभ्यास क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरतील अशी ध्येय धोरण आणि विकासाची दिशा यासंदर्भात संशोधनावर लक्ष केंद्रित व्हावे.त्यादृष्टीनेच राज्यातील तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनकेंद्राशी जोडून घेत विविध पदव्युत्तर व प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवावेत.आंबेडकरी विचार व तत्वज्ञान या विषयात एम ए व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाबरोबर “ङेव्हलपमेट स्टङीज अॅन्ड सोशल पाॅलिसी” आणि “बुद्धिस्ट स्टङीज”या विषयात सुध्दा एम ए करण्याची सुवर्ण संधी विद्यार्थीना मिळावी विविध सामाजिक शास्त्रे आणि मानविद्या आदी विषयात ही आंतरशाखीय संशोधनाची संधी उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम दर्जाचे संशोधन केंद्र म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उभारण्यात यावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने हिरीरीने पुढाकार घेऊन या संशोधनकेंद्राची स्वतंत्र इमारत सोलापूर विद्यापीठातील नवीन प्रशासकीय इमारतीत जागा आरक्षित करून यादृष्टीने  विद्यापीठाकङून नियोजन करण्यात यावे
तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या दक्षिण आशियाई केंद्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हिजिटींग फेलो या उपक्रमामार्फत एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्रांचे आयोजन तसेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी  संशोधन शिष्यवृत्ती असे उपक्रम राबवावेत असे निवेदन सादर केले

Previous Post

सोलापूर शहरात नवीन १५ कोरोना रुग्ण

Next Post

लर्निंग लायसन्ससाठी आरटीओत जाण्याची गरज नाही

Related Posts

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

August 4, 2026
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
इतर घडामोडी

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
Next Post
लर्निंग लायसन्ससाठी आरटीओत जाण्याची गरज नाही

लर्निंग लायसन्ससाठी आरटीओत जाण्याची गरज नाही

ताज्या बातम्या

आता शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला थेट लाभ, सरकारचा या योजनेसाठी सर्वात मोठा निर्णय..!

आता शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला थेट लाभ, सरकारचा या योजनेसाठी सर्वात मोठा निर्णय..!

August 5, 2026
सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

August 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026