• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 14, 2021
in मुख्य बातमी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.14- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने सन 2015 पासून दरवर्षी विद्यापीठाच्या वर्धापन दिनी जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. यासाठी संबंधित घटकाकडून प्रस्ताव मागण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली. 1 ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनी ‘पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कला, संस्कृती, साहित्य, शास्त्र, क्रीडा, शिक्षण आणि संशोधन, सामाजिक,राजकीय, कृषी, उद्योग व व्यापार, पत्रकारिता आदी क्षेत्रामध्ये जीवनभर सामाजिक बांधिलकी मानून विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सोलापूर जन्मभूमी व कर्मभूमी असणाऱ्या पात्र व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.

या पुरस्कारासाठी वरील क्षेत्रातील मान्यवराचे/ व्यक्तीचे नामनिर्देशन आणि शिफारस प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 30 जून 2021 आहे. शासनमान्य संस्थांचे प्रमुख, सामाजिक, शैक्षणिक, संशोधन संस्थेचे अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा व विद्वत सभेचे सदस्य योग्य व्यक्तीचे नामांकन आणि शिफारस करू शकतात. नामांकन करणारी व्यक्ती फक्त एकाच योग्य व्यक्तीची शिफारस करू शकणार आहे. तसेच व्यक्तीला स्वत:देखील अर्ज करता येईल, अशी माहितीही प्रभारी कुलसचिव डॉ विकास घुटे यांनी दिली. विद्यापीठाच्या मानाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम 50 हजार, सन्मानचिन्ह, गौरवचिन्ह असे आहे. पुरस्कारासंदर्भात अधिक माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

या पुरस्कारांसाठीही मागविले प्रस्ताव
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारासाठी देखील संबंधित घटकांकडून प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली. विद्यापीठाच्या कुलसचिव यांच्या नावे 30 जून 2021 पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन तर्फे सोलापूर पालिकेसमोर निदर्शने

Next Post

पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या आवारातील बँडरूममधून सहा हजारांची चोरी

Related Posts

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
Next Post
पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या आवारातील बँडरूममधून सहा हजारांची चोरी

पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या आवारातील बँडरूममधून सहा हजारांची चोरी

ताज्या बातम्या

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026