बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर शहरात सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. राज्यात सर्वत्र मान्सून पोहोचला असताना सोलापूर शहर मात्र कोरडेठाक होते. शहरात ठिकठिकाणी स्मार्ट सिटी योजनेतून केले अर्धवट रस्ते ड्रेनेज ची कामे आणि यामध्ये पावसाला झालेली सुरुवात यामुळे नागरिकांना इजा करणे मुश्कील झाले आहे. बहुतांश भागात ड्रेनेज नव्याने टाकल्यामुळे यंदाच्या पावसात ही नवीन ड्रेनेज सिस्टिम कितपत उपयोगी ठरेल हे दिसणार आहे.