• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुलीने गच्चीवर खडे टाकल्याने शिवीगाळ, मारहाण आणि दुचाकीचे नुकसान

Yes News Marathi by Yes News Marathi
June 12, 2021
in इतर घडामोडी
0
मुलीने गच्चीवर खडे टाकल्याने शिवीगाळ, मारहाण आणि दुचाकीचे नुकसान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : लहान मुलीने गच्चीवर खडे टाकल्याच्या कारणावरून मोठ्या व्यक्तींमध्ये शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच मोटारसायकलवर लाकडाने मारून नुकसान करण्याचा प्रकार घडला आहे. जुळे सोलापूर येथील श्रीनगर भाग एक येथे हा प्रकार ११ जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला . सिद्धाराम कोळी यांनी या मारहाणीबाबत रुक्मिणी वाघमारे , लक्ष्मण लामतुरे , तसेच इतर अनोळखी दोन पुरुष व दोन महिलांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कोळी हे घरात झोपले असताना वरील आरोपींनी मिळून कोळी यांच्या घरात येऊन मोठ्याने शिवीगाळ दमदाटी करून कोळी यांची पत्नी , बहीण व आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांकडे फिर्याद देण्यासाठी जात असताना पुन्हा एकदा सिद्धाराम कोळी यांच्या मोटारसायकल समोर येऊन लाकडाने मोटारसायकलवर मारून पाठीमागील मडगार्ड तोडण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे . विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शेळके अधिक तपास करीत आहेत.

बाळे आरोग्य केंद्रात रजिस्टर फेकून डॉक्टरांना दमदाटी

सोलापूर : बाळे नागरी आरोग्य केंद्रात covid-19 च्या अनुषंगाने काम चालू असताना आनंद भवर, अलका भवर व इतर चार जणांनी मिळून शिवीगाळ केली. हा प्रकार 12 जून रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. डॉक्टर प्रियंका शेटे यांच्या ताब्यातील रजिस्टर हिसकावून घेऊन फेकून दिले. तुम्हाला या केंद्रात येऊ देणार नाही, अशी धमकीची भाषा वापरल्याने फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. डॉक्टर प्रियंका शेटे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. कायझन होंडा शोरूम येथील कर्मचारी अभिजीत जाधव हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कारणावरून हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात आले. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बर्डे अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

सिव्हिलमधून रूग्ण बेपत्ता

Next Post

सोलापूर शहरात पावसाला सुरुवात

Related Posts

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

August 4, 2026
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
इतर घडामोडी

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
Next Post
सोलापूर शहरात पावसाला सुरुवात

सोलापूर शहरात पावसाला सुरुवात

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

August 6, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026