• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माझे मूल माझी जबाबदारी अभियानास सुरुवात अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी देणार : पालकमंत्री भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
June 11, 2021
in मुख्य बातमी
0
माझे मूल माझी जबाबदारी अभियानास सुरुवात अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी देणार : पालकमंत्री भरणे
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि. ११: माझे मूल माझी जबाबदारी आणि माझा विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले.

        सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या अभियानाचे आज  भरणे यांच्या हस्ते होटगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड, पंचायत समिती उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड उपस्थित होते.

        भरणे म्हणाले, तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त लागण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेने सुरु केलेले माझे मूल माझी जबाबदारी आणि माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सुमारे पावणे दहा लाख मुलांची तपासणी केली जाणार आहे.

        होटगी परिसरास स्वतंत्र पोलीस स्टेशनच्या मागणीबाबत विचार केला जाईल. तसेच आशा वर्करच्या मानधनाच्या मागणीबाबत विचार केला जाईल, असेही भरणे यांनी सांगितले.  

        आमदार  देशमुख यांनी होटगी परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे सांगितले.

        जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अभियानातून पावणे दहा लाख मुलांची तपासणी करणार आहे. अशा प्रकारे राज्यात पहिल्यांदाच अभियान राबविण्यात येत आहे, असे सांगितले.

        जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, शिक्षण अधिकारी संजय राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख आदी उपस्थित होते.
Previous Post

दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरण कार्यक्रमाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष रहा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Related Posts

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
Next Post
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष रहा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष रहा - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

ताज्या बातम्या

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026