• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्हा दूध संघाच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध गुन्हा, ४२ लाखांची फसवणूक

by Yes News Marathi
June 8, 2021
in इतर घडामोडी
0
जिल्हा दूध संघाच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध गुन्हा, ४२ लाखांची फसवणूक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा दूध उत्पादक संघाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सतीश लिंबराज मुळे आणि कालिका अमृत मिल्क प्रॉडक्ट्स चे प्रोप्रायटर बाळकृष्ण पवार या दोघांनी संगणमत करून ४२ लाख ७३ हजार ३१६ रुपयांची दुधाची खोटे विक्री दाखवून आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. विनायक शिवाजीराव कदम यांनी ही फिर्याद दाखल केली असून सतीश मुळे यांनी २८ जुलै २०२० रोजी चा संचालक मंडळ सभेमध्ये ठराव झालेला नसताना तो झाल्याचे दाखवून खोटे व बनावट रेकॉर्ड तयार केले असेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक बरडे अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

सुपर पेट्रोल पंपाजवळ आंदोलन केल्याने 28 जणांविरुद्ध गुन्हा

Next Post

पेट्रोल दरवाढ विरोधी आंदोलन, प्रकाश वाले यांच्यासह ४० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे

Next Post
पेट्रोल दरवाढ विरोधी आंदोलन, प्रकाश वाले यांच्यासह ४० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे

पेट्रोल दरवाढ विरोधी आंदोलन, प्रकाश वाले यांच्यासह ४० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group