सोलापूर : काँग्रेस पक्षाच्यावतीने पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन करताना सोशल डिस्टंसिंग न पाळल्याने तसेच आंदोलनास परवानगी नसतानाही घोषणाबाजी केल्याने सुपर पेट्रोल पंपाजवळ हेमा शंकरराव चिंचोळकर, प्रमिला लांडे , शोभाताई बोंबे , संतोषी गुंडे, विनोद भोसले , हरीश गायकवाड आदी २८ जणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.