• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील बाधितांना 48 लाखांची नुकसान भरपाई – आ. सुभाष देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
February 17, 2021
in इतर घडामोडी
0
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील बाधितांना 48 लाखांची नुकसान भरपाई – आ. सुभाष देशमुख
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर (प्रतिनिधी) : पुणे आणि सोलापूर वनविभागांतर्गत तीन वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या विविध प्रकारच्या नुकसानीचे 547 प्रकरणे मंजूर झाली असून त्यासाठी तब्बल 48 लाखांची नुकसान भरपाई वनमंत्री संजय राठोड यांनी दिल्याची माहिती आ. सुभाष देशमुख यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आ. देशमुख यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला वनमंत्री राठोड यांनी पत्राद्वारे उत्तर दिले आहे.
पुणे वनवृत्तांर्गत पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यात बिटट्या, तरस, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा या वन्यप्राण्यांचा अधिवास असल्याचे निर्दशनास आले आहे. या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात या दोन्ही जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत आ. देशमुख यांनी अधिवेशनात प्रश्‍न विचारला होता. त्याला उत्तर देताना वनविभागाने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेले पीक नुकसानीचे तीन वर्षात 151 प्रकरणे मंजूर करत 13 लाख 58 हजार, पशु हानीचे 381 प्रकरणे मंजूर करत सुमारे 32 लाख 67 हजार तर मनुष्य हानीचे 16 प्रकरणे मंजूर करत 1 लाख 67 हजारा, असे मिळून 547 प्रकरणे मंजूर करत असून त्यासाठी सुमारे 48 लाखांची नुकसान भरपाई दिल्याचे कळवले आहे. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीपिकाचे नुकसान केलेली 100 प्रकरणे मंजूर केली असून निधी अभावी 1 लाख 68 हजारांची नुकसान भरपाई प्रलंबित असल्याचे कळवले आहे तर उर्वरित नुकसान भरपाई लवकरच देण्याची प्रकिया सुरू असल्याचे वनविभागाने कळवले असल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच महिलेला देणार फाशी

Next Post

70 हजारांच्या ऐवजा सह पर्सची चोरी…

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
Next Post
70 हजारांच्या ऐवजा सह पर्सची चोरी…

70 हजारांच्या ऐवजा सह पर्सची चोरी...

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026