• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मराठा आरक्षणासंबंधित लवकरात लवकर तोडगा काढवा – उदयनराजे भोसले

by Yes News Marathi
February 17, 2021
in इतर घडामोडी
0
मराठा आरक्षणासंबंधित लवकरात लवकर तोडगा काढवा – उदयनराजे भोसले
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क ; भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वर्षा या शासकीय निवासस्थानी उदयनराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी उदयनराजेंनी भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आधीही त्यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पवारांनी त्यात लक्ष घालावे, अशी मागणी उदयनराजेंनी केली होती.

Previous Post

आर्चीला पाहता यावे म्हणून शेकडोंची गर्दी

Next Post

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच महिलेला देणार फाशी

Next Post
स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच महिलेला देणार फाशी

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच महिलेला देणार फाशी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group