• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘आत्मनिर्भर’ शब्दाला ऑक्सफर्डचा मान

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2021
in मुख्य बातमी
0
‘आत्मनिर्भर’ शब्दाला ऑक्सफर्डचा मान
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : ‘ऑक्सफर्ड’च्या भाषा विभागाने ‘आत्मनिर्भर’ या शब्दाला २०२०चा हिंदी भाषेच्या विशेष शब्दाचा मान दिला आहे. भाषातज्ज्ञ कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल यांच्या समितीने या शब्दाची निवड केली.वर्षभरात लोकांच्या भावना, मानसिकता प्रतिबंबित करणाऱ्या, सांस्कृतिक महत्त्व सांगणाऱ्या शब्दाची आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या शब्दाची ‘ऑक्सफर्ड हिंदी शब्द’ म्हणून निवड केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-१९ च्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी पॅकेजची घोषणा करताना अर्थव्यवस्था, समाज आणि वैयक्तिक पातळीवर आत्मनिर्भर होण्याच्या मुद्द्यावर जोर दिला होता.
त्यानंतरच देशभरात सार्वजनिक पातळीवर ‘आत्मनिर्भर भारत’ या शब्दाचा वापर वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये बायोटेक्नॉलॉजी विभागाचा ‘आत्मनिर्भर भारत मोहिमे’चे महत्त्व सांगणारा आणि लसीकरणाची माहिती देणारा रथही राजपथावर होता.

Previous Post

सोलापुरातील थकबाकीदारांसाठी महापालिकेची ‘अभय योजना’ जारी

Next Post

मराठा आरक्षणविरोधी याचिकाप्रकरणी एमपीएससीची धुरा स्वाती म्हसे पाटलांच्या हाती

Related Posts

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
Next Post
मराठा आरक्षणविरोधी याचिकाप्रकरणी एमपीएससीची धुरा स्वाती म्हसे पाटलांच्या हाती

मराठा आरक्षणविरोधी याचिकाप्रकरणी एमपीएससीची धुरा स्वाती म्हसे पाटलांच्या हाती

ताज्या बातम्या

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026