• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पाणथळाचे संवर्धन झाल्यास पाणी पातळीत वाढ: डॉ. अलेक्झांडर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 2, 2021
in इतर घडामोडी
0
पाणथळाचे संवर्धन झाल्यास पाणी पातळीत वाढ:  डॉ. अलेक्झांडर
0
SHARES
0
VIEWS
विद्यापीठातर्फे जागतिक पाणथळ दिनानिमित्त कार्यक्रम

सोलापूर, दि.2- पाणथळाचे योग्य संवर्धन झाल्यास पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होते, त्याचबरोबर जलप्रदूषण टाळण्यासाठीदेखील पाणथळाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे स्पष्ट मत ग्रीक देशातील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ क्रेटे येथील पाणथळचे अभ्यासक डॉ. अलेक्झांडर स्टेफनकिस यांनी व्यक्त केले.

 मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भूशास्त्र संकुलामधील पर्यावरणशास्त्र विभागामार्फत जागतिक पाणथळ दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अलेक्झांडर हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी प्रास्ताविक व स्वागत करत मान्यवरांचा परिचय करून दिला. 

 डॉ. अलेक्झांडर म्हणाले की, या सृष्टीत पाणथळाचे योगदान फार मोठे आहे. तापमान वाढ रोखण्यासाठीही पाणथळाचा वापर होतो. जैवविविधता पाणथळामुळे वाढू शकते. कारखान्यांमधील प्रदूषित पाणी देखील पाणथळामुळे स्वच्छ होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी  पाणथळाच्या संवर्धनासाठी काम करावे. विद्यार्थी, अभ्यासकांसाठी संशोधनामध्ये याक्षेत्रात संधी आहेत, असेही डॉ. अलेक्झांडर यांनी यावेळी सांगितले.

 कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी पाणथळाचे अर्थशास्त्रीय महत्त्व स्पष्ट करीत कृषिपूरक पाणथळे समाजासाठी फायदेशीर असतात, असे सांगितले. पाणी स्वच्छ करण्यासाठी पाणथळे उपयोगी पडतात. जैवविविधतेच्या समृद्धीसाठी मानवनिर्मित पाणथळे वाढणे आवश्यक असून अभ्यासक व संशोधकांनीही या क्षेत्रात आपले योगदान द्यावे. विविध प्रकल्पांवर अभ्यासकांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 या वेबिनारचे समन्वयक डॉ. विनायक धुळप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. या ऑनलाइन कार्यक्रमात सतराशे जणांनी सहभाग नोंदविला
Previous Post

CBSE दहावी,बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

Next Post

सोलापुरातील खुल्या जागेच्या मिळकतधारकांनी मिळकत कर तात्काळ भरून घ्यावे

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
सोलापुरातील खुल्या जागेच्या मिळकतधारकांनी मिळकत कर तात्काळ भरून घ्यावे

सोलापुरातील खुल्या जागेच्या मिळकतधारकांनी मिळकत कर तात्काळ भरून घ्यावे

ताज्या बातम्या

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026