• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, April 27, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कॉलेज सुरू होण्याची तारीख 2 ते 4 दिवसात जाहीर करू – उदय सामंत

by Yes News Marathi
February 2, 2021
in इतर घडामोडी
0
कॉलेज सुरू होण्याची तारीख 2 ते 4 दिवसात जाहीर करू – उदय सामंत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, ते आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शाळा देखील टप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. मात्र राज्यातील विद्यापीठे कधी सुरु होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. राज्यातील विद्यापीठे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्यात असून SOP ठरवून टप्याटप्याने महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

काल सर्व राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत बैठक झाली. सर्व विद्यापीठचे कुलगुरू विद्यापीठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत. विद्यापीठं सुरू करत असताना SOP तयार करण्याचे काम सुरू आहे. विद्यापीठ आणि राज्य शासन मिळून SOP ठरवतील, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

वसतिगृह सुरू करण्याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे. कारण अजूनही काही वसतिगृह क्वॉरंटाईन सेंटर आहेत. ते सुद्धा टप्याटप्याने सुरू केली जाणार आहेत. आता डिजास्टर मॅनेजमेन्टसोबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल आणि त्यानंतर तातडीने कॉलेज सुरू करण्याबबत निर्णय होईल. कॉलेज सुरू होण्याची तारीख 2 ते 4 दिवसात जाहीर करू, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

कुलगुरूचं म्हणणं आहे काही ठिकणी ऑनलाईन तर काही ठिकाणी ऑफलाईन वर्ग सुरू करावे. मात्र आम्ही सांगितलं की विद्यापीठांनी SOP तयार कराव्यात, कारण त्या यूजीसी गाईडलाइन्सनुसार होईल. राज्यपाल , कुलगुरू यांच्यासोबत चर्चा करताना सांगितलं की कॉलेज सुरू करताना 100 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थित कॉलेज सुरू करता येणार नाही, शासन असा निर्णय घेणार नाही. SOP ठरवून विद्यार्थी उपस्थिती पाहून टप्याटप्याने कसे कॉलेज सुरू करायचे याबाबत निर्णय घेऊ. कॉलेज सुरू करण्याबबत निर्णय झाला आहे, फक्त कागदावर येणे बाकी आहे. असं उदय सामंत यांनी म्हटलं.

Previous Post

शेतकरी आंदोलनासंबंधी राकेश टिकैत यांची मोठी घोषणा

Next Post

आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून 2 नं. बसस्टॅन्डचा शुभारंभ

Next Post
आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून 2 नं. बसस्टॅन्डचा शुभारंभ

आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून 2 नं. बसस्टॅन्डचा शुभारंभ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In