• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

यशस्वी अँजिओप्लास्टी, सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज

by Yes News Marathi
January 31, 2021
in मुख्य बातमी
0
यशस्वी अँजिओप्लास्टी, सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला अँजिओप्लास्टीनंतर कोलकातामधील अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एएनआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर गांगुलीला डॉक्टरांनी किमान 7 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. “गांगुलीची प्रकृती आता ठणठणीत आहे”, अशी माहिती डॉक्टर राणा दासगुप्ता यांनी दिली.

गांगुलीवर काही दिवसांपूर्वी यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान गांगुलीच्या हृदयाजवळ दोन स्टेंट बसवण्यात आले. प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. देवी शेट्टी आणि डॉ. अश्विन मेहता यांच्या टीमने गुरुवारी रात्री सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी केली. गांगुलीच्या छातीत दुखत असल्यामुळे बुधवारी त्याला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी डॉ. सप्तर्षी बसू आणि डॉ. सरोज मोंडल यांनी गांगुलीवर उपचार केले.

Previous Post

प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन

Next Post

आयपीएलच्या आगामी 14 व्या मोसमाचं आयोजन भारतातच

Next Post
आयपीएलच्या आगामी 14 व्या मोसमाचं आयोजन भारतातच

आयपीएलच्या आगामी 14 व्या मोसमाचं आयोजन भारतातच

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group