• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को-ऑपरेटिव्ह फेडरेशनची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी वातावरणात संपन्न

by Yes News Marathi
September 30, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को-ऑपरेटिव्ह फेडरेशनची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी वातावरणात संपन्न
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को-ऑपरेटिव्ह फेडरेशनची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अॅचीवर्स हॉल येथे खेळीमेळी वातावरणात पार पडली आर्थिक दृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय भटक्या विमुक्त व इतर अशा मजुरांचे सहकार चळवळीच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी सोलापूर जिल्हा मजूर संघाने 55 वर्षाची कार्यकीर्द पूर्ण करून 56 व्या वर्षात पदार्पण त्यानिमित्ताने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर चेअरमन बाबा कारंडे, राज्य फेडरेशन तज्ञ संचालक व्हाईस चेअरमन चंद्रकांत अवताडे, कामवाटप समिती सदस्य राजेंद्र सुपाते, कार्यकारी संचालिका सौ रत्नमाला शिवाजी माने, संचालक शंकर चौगुले, संजय साळुंखे,बाळासाहेब बागल, रामचंद्र पवार, सरफराज काझी, प्रताप घाडगे, भारत गुंड, गौतम भोरकडे, अरुण थिटे, विद्याधर मोरे, शंकर मांजरे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांची प्रतिमा पूजनाने या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात करण्यात आली. यावेळी या वार्षिक सर्वसाधारण सभेत मजूर सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी, संस्थेचे उद्दिष्टे काम वाटप समिती कामकाज या व अशा अन्य विषयांसंदर्भात संस्थेचे चेअरमन बाबा कारंडे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केल.

यावेळी उपस्थित संचालक तसेच सदस्यांनी आपल्या अडीअडचणी यावेळी मनोगतातून व्यक्त केल्या. सर्वांच्या सहकार्यातून संपूर्ण मजूर सहकारी चळवळीचा व आपल्या संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांचे सहकार्याची अपेक्षा आहे. केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाकडील पाटबंधारे विभाग पाणीपुरवठा नगरपालिका महानगरपालिका महाडा ग्रामविकास रेल्वे व एसटी महामंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती विभागाकडील कामे मिळवणे बाबत आपल्या संघामार्फत शासन दरबारी प्रयत्न चालू असल्याचेही यावेळी चेअरमन बाबा कारंडे म्हणाले. मोठ्या खेळीमेळी वातावरणात 56 वा वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

Tags: 56th Annual General MeetingSolapur District Labor Societies Co-operative Federation
Previous Post

मनोज जरांगे-पाटील यांच्या सोलापूरसह जिल्ह्यात ५ जाहीर सभा

Next Post

राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज

Next Post
राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Join WhatsApp Group