• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अन्नदानासाठी भाविकाकडून ५ लाख एक हजाराचा धनादेश

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2024
in इतर घडामोडी
0
अन्नदानासाठी भाविकाकडून ५ लाख एक हजाराचा धनादेश
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर (ता.03)- सदर बाजार, सातारा येथील विठ्ठलाचे निस्सीम भक्त बजरंग बाबुराव बाचल यांनी अन्नछत्रासाठी ५लाख एक हजार रुपयांचा धनादेश श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस दिला आहे.

श्री विठ्ठलावर त्यांची नितांत श्रद्धा असून, आपल्या हातून विठ्ठलाची सेवा घडावी तसेच अन्नदान घडाव अशी त्यांची इच्छा आसल्याने सहकुटुंब दर्शनाला आले असता त्यांनी सदरचा धनादेश दिला.

यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार मंदिर समितीचे कर्मचारी योगेश कागदे यांच्या हस्ते देवाचे उपरणे, दैनंदिनी, आणि श्रींची प्रतिमा देऊन करण्यात आला. त्यावेळी देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते.

Tags: checkdevotee
Previous Post

IAS दाम्पत्याच्या मुलीची मंत्रालयामोरच्या बिल्डिंगवरुन उडी; आयुष्य संपवलं!

Next Post

जिल्हाधिकारी यांनी विजयी उमेदवार प्रणिती शिंदे यांना दिले विजयाचे प्रमाणपत्र

Related Posts

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
Blog

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

July 8, 2026
माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !
इतर घडामोडी

माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !

July 8, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Blog

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
Next Post
जिल्हाधिकारी यांनी विजयी उमेदवार प्रणिती शिंदे यांना दिले विजयाचे प्रमाणपत्र

जिल्हाधिकारी यांनी विजयी उमेदवार प्रणिती शिंदे यांना दिले विजयाचे प्रमाणपत्र

ताज्या बातम्या

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जाहीर

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जाहीर

July 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026