• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्क्यांनी कपात होणार

admin by admin
January 2, 2020
in इतर घडामोडी
0
गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्क्यांनी कपात होणार
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : स्टेट बँकेने गृहकर्जावरील व्याजदरामध्ये कपात केल्यानंतर सर्वच गृहकर्ज पुरवठादारांनी व्याजदर घटविण्याची तयारी केली आहे. हाउसिंग फायनान्स कंपन्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्क्यांनी कमी करण्याचा विचार करीत आहेत. व्याजदर कमी करण्यासाठी या कंपन्यांच्या अॅसेट लायबिलिटी समित्यांची चालू महिन्यात बैठक होण्याची शक्यता आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सने काही दिवसांपूर्वीच व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी, पीएनबी हाउसिंग फायनान्स आणि इंडियाबुल्स हाउसिंगही व्याजदरात कपात कपात करण्याचा विचार करीत आहेत.

‘स्पर्धकांच्या दबावामुळे गृहकर्ज देणाऱ्या खासगी वित्त कंपन्यांना व्याजदरात घट करणे भाग आहे. व्याजदरात होणारी कपात ही सर्वस्वी कंपन्यांच्या उधारीवर अवलंबून आहे. मोजक्या कंपन्या सोडल्या तर, उर्वरित कंपन्यांना स्वस्तात निधी प्राप्त करणे अवघड आहे,’ असे ‘इक्रा रेटिंग्ज’चे वरिष्ठ उपाध्यक्ष कार्तिक श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले. सप्टेंबर २०१८मध्ये ‘आयएल अँड एफएस’मध्ये गैरप्रकार झाल्यानंतर डेट गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर कर्जे देणाऱ्या कंपन्यांना रोख तरलतेशी सामना करावा लागला होता. या कंपन्यांचे व्याजदर जवळपास एकसारखे असल्याने त्यांच्यात कपातीसाठी स्पर्धा होण्याची दाट शक्यता आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सतर्फे ज्या अर्जांमध्ये महिलेचे नाव असेल त्या अर्जांना कमी दर आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Previous Post

विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन नव वर्षाचे स्वागत

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम १४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल -पवार

Related Posts

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम १४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल -पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम १४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल -पवार

ताज्या बातम्या

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026