अभिनेत्री अमायरा दस्तूरने तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमिराने ग्रे कलरचा बॅकलेस गाऊन घातला आहे.
या अभिनेत्रीने कमीत कमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला असून तिचे केस खुले ठेवले आहेत.
फिल्मफेअर22 साठी तिने हा जबरदस्त लुक केला आहे.