• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर केलेल्या हल्ल्यात ८० जण ठार, इराणचा दावा

admin by admin
January 8, 2020
in मुख्य बातमी
0
अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर केलेल्या हल्ल्यात ८० जण ठार, इराणचा दावा
0
SHARES
2
VIEWS

एस न्युज मराठी नेटवर्क : Iran Fires Missiles at US: इराणने अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला असून या हल्ल्यात ८० जण मारले गेले असल्याचा दावा केला आहे. इराणमधील इंग्लिश न्यूज चॅनेल प्रेस टीव्हीने यासंबंधी ट्विट केलं आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, इराकमधील अमेरिकेच्या तळांवर इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ८० जण मारले गेले आहेत. जर न्यूज चॅनेलने केलेल्या दाव्यात तथ्य असेल तर अमेरिकेसोबतची लढाई अजून गंभीर स्वरुप धारण करु शकते.

दरम्यान, अमेरिकेने मात्र हल्ल्यानंतरही सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “ऑल इज वेल! इराणकडून इराकमधील दोन लष्करी हवाई तळांवर हल्ला करण्यात आला आहे. जीवितहानी आणि नुकसानाची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत सगळं काही ठीक आहे. सध्या तरी आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुसज्ज सैन्य आहे. उद्या सकाळी आम्ही यासंबंधी निवेदन जारी करु”.अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर ३ जानेवारी रोजी इराकची राजधानी बगदादमध्ये एअरस्ट्राइक करत इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार केलं. कासिम सुलेमानी रिव्हॉल्युशनरी गार्डच्या कुदस फोर्सचे कमांडर होते. कासिम सुलेमानी थेट इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अल खामेनी यांना रिपोर्ट करायचे. यावरुन त्यांचं किती महत्त्व होतं हे लक्षात येतं. त्यांच्या हत्येनंतर इराणमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून त्यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याची धमकी देण्यात आली होती.

Previous Post

नाशिकचा हर्षवर्धन ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

Next Post

अमेरिका-इराण तणाव शिगेला, तेहरानजवळ 180 प्रवाशांसह विमान कोसळलं

Related Posts

रणजितसिंह मोहिते पाटलांना पालकमंत्र्यांचा हा टोला…!
मुख्य बातमी

रणजितसिंह मोहिते पाटलांना पालकमंत्र्यांचा हा टोला…!

November 24, 2026
शॉर्ट सर्किट मुळे अरण मध्ये चार शेतकऱ्यांचा साडेअकरा एकर ऊस जळून खाक
मुख्य बातमी

शॉर्ट सर्किट मुळे अरण मध्ये चार शेतकऱ्यांचा साडेअकरा एकर ऊस जळून खाक

November 24, 2026
मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांची निवड
मुख्य बातमी

मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांची निवड

November 24, 2026
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या नावावर 300 कोटी रुपये जमा…!
मुख्य बातमी

सोलापुरातील शेतकऱ्यांच्या नावावर 300 कोटी रुपये जमा…!

November 24, 2026
मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!

November 23, 2026
ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..
मुख्य बातमी

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

November 22, 2026
Next Post

अमेरिका-इराण तणाव शिगेला, तेहरानजवळ 180 प्रवाशांसह विमान कोसळलं

ताज्या बातम्या

हयातीचा दाखला सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरला विशेष मेळावा

हयातीचा दाखला सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरला विशेष मेळावा

November 25, 2026
रणजितसिंह मोहिते पाटलांना पालकमंत्र्यांचा हा टोला…!

रणजितसिंह मोहिते पाटलांना पालकमंत्र्यांचा हा टोला…!

November 24, 2026
शॉर्ट सर्किट मुळे अरण मध्ये चार शेतकऱ्यांचा साडेअकरा एकर ऊस जळून खाक

शॉर्ट सर्किट मुळे अरण मध्ये चार शेतकऱ्यांचा साडेअकरा एकर ऊस जळून खाक

November 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026