लोकमंगल प्रॉपर्टीजचे धनंजय पाटील, केगाव येथील साई लॉन्सचे गोपाळ दळवे, पर्ल गार्डनचे संचालक संकेत थोबडे आणि निखिल थोबडे या उद्योजकांनी Yes न्यूज मराठीच्या गणरायाची गुरुवारी सकाळी पूजा केली. यावेळी येस न्युज मराठीचे सर्व सदस्य उपस्थित होते.