सोलापुरात कराओके स्टुडिओ निर्माण करणारे स्वरनाद संगीत विद्यालयाचे अध्यक्ष नागेश पवार तसेच उद्योजक हरेशभाई पटेल आणि हेमा पटेल यांच्या हस्ते येस न्यूज मराठी च्या गणरायाची पूजा करण्यात आली.