• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बंदपट्टे परिवाराच्या वतीने नंदीध्वजाचे पूजन…

by Yes News Marathi
January 1, 2024
in इतर घडामोडी
0
बंदपट्टे परिवाराच्या वतीने नंदीध्वजाचे पूजन…
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ग्रामदैवत सिध्देश्वर महाराज यांच्या यात्रे निमित्त निघणाऱ्या मानाच्या पाच नंदीध्वजाचे सुशिल बंदपट्टे परिवाराच्या वतीने पुजन करून स्वागत करण्यात आले.

प्रतिवर्षा प्रमाणे बंदपट्टे परिवाराच्या वतीने मानाच्या नंदीध्वाजाचे पुजन केले जाते यंदा ही एक ते पाच या मानाच्या नंदीध्वाजाचे विधीपुर्वत स्वागत करुन पूजन करण्यात आले. पहिल्यादा नंदीध्वज पाण्याने स्वच्छ करून पुष्पहार घालण्यात आला. सी.ए. सुशिल बंदपट्टे, डॉ. मंजूश्री बंदपट्टे यांनी सिद्धरामेश्वरांची पूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर जोरदार फटक्याची अतिशबाजी करण्यात आली. राजन बंदपट्टे, राधा बंदपट्टे, निलादेवी बंदपट्टे, वर्षा बंदपट्टे अनिता बंदुपट्टे, नंदा कंदलगावकर, निलम मुद्दे व समस्त बंदपट्टे परिवार व चंद्रनील मित्र परिवार व वडार बांधव भगिनी व वडार पंचकमिटी सदस्य उपस्थिती होते.

Tags: Bandpatte familyWorship of Nandi Dhwaja
Previous Post

स्व.सुशिल-शितल राऊत यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर…

Next Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सामुदायिक विवाह सोहळ्यातील नव दाम्पत्यांना शुभेच्छा…

Next Post
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सामुदायिक विवाह सोहळ्यातील नव दाम्पत्यांना शुभेच्छा…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सामुदायिक विवाह सोहळ्यातील नव दाम्पत्यांना शुभेच्छा...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group