• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सिद्धेश्वर साखर कारखान्यातील मिल मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

by Yes News Marathi
January 1, 2024
in मुख्य बातमी
0
सिद्धेश्वर साखर कारखान्यातील मिल मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मिल मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. गेनसिद्ध शिवलिंगप्पा अंदोडगी (वय ५५, रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) असे मृत कामगाराचे नाव आहे.

मृत गेनसिद्ध हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्येष्ठ कर्मचारी होते. पहाटेच्या सुमारास ते मशिनवर काम करत असताना अचानक मशिनच्या बेल्टमध्ये ते अडकल्याने त्यांच्या डोक्याला, पायाला, पोटाला आणि छातीला गंभीर जखमा झाल्या. सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना भाऊ शिवानंद यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. गेनसिद्ध हे अनेक वर्षांपासून सिद्धेश्वर कारखान्यांमध्ये कामास असून या घटनेमुळे कारखान्यांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. या घटनेची नोंद औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पात्रे करत आहेत.

Previous Post

श्री अय्यप्पा स्वामी मंदिरात महापडी पुजा उत्साहात संपन्न…

Next Post

पाण्याचे संवर्धन, शेतीचे संवर्धन, मागेल त्याला शेततळे

Next Post
पाण्याचे संवर्धन, शेतीचे संवर्धन, मागेल त्याला शेततळे

पाण्याचे संवर्धन, शेतीचे संवर्धन, मागेल त्याला शेततळे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group