• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लक्ष्मी विष्णू चाळीमधील महिलांचा कॅन्डल मार्च…

by Yes News Marathi
October 30, 2023
in इतर घडामोडी
0
लक्ष्मी विष्णू चाळीमधील महिलांचा कॅन्डल मार्च…
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर प्रतिनिधी – मराठा आरक्षण आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसापासून त्यांना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत असलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ शहरातील लक्ष्मी विष्णू चाळीमधील महिलांनी विष्णूचा ते मरीआई चौक सुपर मार्केट भागवत टॉकीज मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांमध्ये कॅन्डल मार्च काढत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

मीनाक्षी खंडागळे, भाग्यश्री भोसले, अश्विनी पवार ,आशा मोरे, गीता डूकरे मयुरी माचुळे, समृद्धी डोंगरे आदीसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी मराठा समाजचे, राजन जाधव, महादेव गवळी, लहू गायकवाड, राजेश डोंगरे, संजय डोंगरे, माऊली गुंड, ज्योती चांगभले ,अभिषेक गुंड, कृष्णा भोसले, कृष्णात इंगळे ,रणजीत कोकाटे, अनिकेत गुंड, अभिषेक गुंड, राहुल देशमुख, महेश सुरवसे राजू रोंगे, आधी सह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: Lakshmi Vishnu ChaliWomen's Candle March
Previous Post

स्वर्गीय मोहन चव्हाण यांना वाहिली आदरांजली..

Next Post

मराठा आरक्षणासाठी तेलगाव सीना येथे काढण्यात आला कॅण्डल मार्च

Next Post
मराठा आरक्षणासाठी तेलगाव सीना येथे काढण्यात आला कॅण्डल मार्च

मराठा आरक्षणासाठी तेलगाव सीना येथे काढण्यात आला कॅण्डल मार्च

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group