देशभरातील चौथा सर्वे आयसीएम आर या संस्थेने केला असून 68 टक्के लोकांमध्ये प्रती जैविक म्हणजेच अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत त्यांना पुरणाचा धोका नाही मात्र उर्वरित 40 कोटी लोकांना अजूनही को रो ना चा धोका आहे असा निष्कर्ष या संस्थेने काढला आहे देशात अनेक नागरिकांमध्ये हार्ड युनिटी तयार झाल्यामुळे कोरणा ची तिसरी लाट येईल का याबाबत मतभेद सुरू आहेत तर लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्यामुळे पुढील महिन्यापासून शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव ICMR ने शासनाकडे दिला आहे.