• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, March 15, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 | गॅस टंचाई कमी होणार ? 22 जहाजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून निघाली…!

by Yes News Marathi
March 15, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 | गॅस टंचाई कमी होणार ? 22 जहाजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून निघाली…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जग चिंतेत आहे. भारतात याचे मोठे परिणाम दिसू लागले असून गॅस संकट आल्यामुळे अनेक उद्योगधंदे तसेच मोठे हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र या चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी सुखद बातमी असून दोन दिवसांपूर्वी दोन जहाजांना स्ट्रेट ऑफ हॉर्मोज मधून येण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता तब्बल 22 जहाजांना देखील येथून भारताकडे येण्याची परवानगी मिळाली आहे. यामध्ये तब्बल 92 हजार 70 टन एवढा गॅस आहे. कतार आणि इतर आखाती देशांमधून या जहाजाद्वारे हा गॅस आणला जात असल्याची माहिती जलमार्ग मंत्रालयाची विशेष सचिव राजेश कुमार सिंह यांनी दिली. येत्या चार ते पाच दिवसात ही जहाजे भारतीय बंदरामध्ये पोहोचणार आहेत . भारताचा ध्वज लावलेली जहाजे स्ट्रेट ऑफ होर्मोझ मधून ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे भारतातील गॅस टंचाई लवकरच कमी होईल असा अंदाज आहे.

Previous Post

राष्ट्रीय युवा महोत्सवात सोलापूर विद्यापीठाची चमक; पाच पारितोषिके पटकावली

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In