• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आयपीएल ऑक्शन सुरु असताना सूत्रसंचालक भोवळ येऊन कोसळले

by Yes News Marathi
February 12, 2022
in मुख्य बातमी
0
आयपीएल ऑक्शन सुरु असताना सूत्रसंचालक भोवळ येऊन कोसळले
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : आयपीएलचा मेगा ऑक्शन सुरु असताना सुत्रसंचालन करणारे ह्यू एडमिड्स भोवळ येऊन खाली कोसळल्याची घटना घडलीय. ज्यामुळं आयपीएलचं मेगा ऑक्शन तात्पुरतं थांबवण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलीय. लवकरच आयपीएलच्या मेगा ऑक्शनला दुपारी 3.30 वाजता सुरुवात होणार आहे.

आयपीएलच्या 15 व्या पर्वासाठीच्या दोन दिवसीय लिलावाची आजपासून बंगळुरु येथे सुरुवात झाली. आज या मेगा ऑक्शनचा पहिला दिवस आहे. दरम्यान, श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगासाठी बोली लावली जात असताना ऑक्शनर ह्यू एडमीड्स अचानक जमिनीवर कोसळले. त्यामुळं ऑक्शन थांबवण्यात आलं. सध्या ऑक्शन थांबवण्यात आलं असून लंचची घोषणा करण्यात आलीय.

Previous Post

वाद वाढणार… मुंबईतील शहा कॉलेजने घेतला बुरखाबंदीचा निर्णय

Next Post

बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन

Next Post
बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन

बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group