सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वीरभद्रेश करबसप्पा बसवंती यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती.
बसवंती ट्रस्ट तसेच कसबा गणपती प्रतिष्ठान, सावरकर विचार मंच, अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, बसवेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते.