• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी विनायक महिंद्रकर यांची निवड…

by Yes News Marathi
August 26, 2024
in इतर घडामोडी
0
सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी विनायक महिंद्रकर यांची निवड…
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी शिवानुभव मंगल कार्यालय येथे सायंकाळी सात वाजता पार पडली. या बैठकीत उत्सव अध्यक्ष पदी विनायक महिंद्रकर यांची तर कार्यवाह पदी आकाश हारकुड व मल्लिनाथ सोलापुरे यांची निवड करण्यात आली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे होते. अन्य पदाधिकारी असे उपाध्यक्ष, विजयकुमार बिराजदार,महेश मेंगजी,किसन गर्जे, विरेश सक्करगी चक्रपाणी गज्जम,विश्वनाथ गोयल,चिन्मय पाटील
कार्याध्यक्ष -सोमनाथ शरणार्थी
सहकार्यवाह- प्रविण कोनापूरे, अनिल शहापूरकर
कोषाध्यक्ष- शिवानंद सावळगी
कार्यालय प्रमुख-दिलीप पाटील
सहकार्यालयप्रमुख- आनंद तालीकोटी ,संतोष खंडेराव
प्रसिद्धीप्रमुख -शिवानंद येरटे
सांस्कृतिक विभाग प्रमुख-रवींद्र आमणे, अशीष उपाध्ये
मिरवणूक प्रमुख -भारत गोटे, संतोष आकुडे ,गिरीश शहाणे, गोवर्धन दायमा, विनायक घंटे
विशेष महिला प्रतिनिधी -श्रीमती सुमन मुदलियार, हेमा चिंचोळकर,
कायदेशीर सल्लागार-मंगलाताई जोशी चिंचोळकर, बसवराज हिंगमिरे
प्रमुख सल्लागार- लता ताई फुटाणे
हिशोब तपासणीस-जी.जी.बोरगांवकर
यांची निवड झाली.

यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करुयात… विनायक महिंद्रकर

यावेळी उत्सव अध्यक्ष व पदाधिकारी यंदाचा गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा होणार असून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व त्याचबरोबर ढोलपथक स्पर्धा,आरास स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस विश्वस्त अध्यक्ष बसवराज येरटे, विश्वस्त सुनिल रसाळे, दास शेळके, नरसिंग मेंगजी, संजय शिंदे,श्रीशैल बनशेट्टी, नंदकुमार उपाध्ये, बसवराज येरटे, सोमनाथ मेंडके, मल्लिनाथ याळगी आणि पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पुकाळे यांनी केले तर आभार गौरव जक्कापुरे यांनी मांडले

Previous Post

रानभाजी महोत्सवाचे 31 ऑगस्टला आयोजन

Next Post

ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात अतिरुद्र स्वाहाकारास प्रारंभ

Next Post
ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात अतिरुद्र स्वाहाकारास प्रारंभ

ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात अतिरुद्र स्वाहाकारास प्रारंभ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group