• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विजयादशमी : विठ्ठल रखुमाईच्या गाभाऱ्याला झेंडूच्या फुलांची सजावट

by Yes News Marathi
October 5, 2022
in मुख्य बातमी
0
विजयादशमी : विठ्ठल रखुमाईच्या गाभाऱ्याला झेंडूच्या फुलांची सजावट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आज विजयदशमी अर्थात दसरा निमित्त श्री.विठ्ठल आणि श्री.रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्याची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.आजची आरास पुण्याचे भाविक राम जांभुळकर यांच्यातर्फे करण्यात आली आहे. सजावटीसाठी झेंडूची फुले वापरली असून गाभारा अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत असून विठुराया आणि रुक्मिणी मातेचं हे अनोखे रुप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची गर्दी होते. दरवर्षी अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते.

Previous Post

मनपाच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन

Next Post

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असतेच,तिचे हे काही एथनिक लूकचे सुंदर फोटो

Next Post
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असतेच,तिचे हे काही एथनिक लूकचे सुंदर फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असतेच,तिचे हे काही एथनिक लूकचे सुंदर फोटो

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group