• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी विजय दर्डा दोषी, १८ जुलैला शिक्षा सुनावणार

by Yes News Marathi
July 13, 2023
in मुख्य बातमी
0
कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी विजय दर्डा दोषी, १८ जुलैला शिक्षा सुनावणार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सर्वाना दोषी ठरवण्यात आलं आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने आज हा निकाल दिला आहे. या सगळ्यांना 18 जुलै रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

राऊज एवेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि पुत्र देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, के एस क्रोफा, के सी सामरिया हे दोन प्रशासकीय अधिकारी,जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जैस्वाल यांना दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायालयाने त्यांना आयपीसीच्या कलम 120बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी शिक्षेची सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे.

Previous Post

सांगली जिल्ह्याच्या विकासाला आता रेल्वे चीही ‘पाठ; ड्रायपोर्ट पाठोपाठ आता ‘रेल्वे’ नेही सोडली साथ..

Next Post

महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालय कडून रे नगर गृहप्रकल्पबाबत आढावा बैठक संपन्न!

Next Post
महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालय कडून रे नगर गृहप्रकल्पबाबत आढावा बैठक संपन्न!

महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालय कडून रे नगर गृहप्रकल्पबाबत आढावा बैठक संपन्न!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group